आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी धावपळ उडाली. शेतात कापून ठेवलेले भात…

धो… धो… धो…डाला !

बॉडी बिल्डिंगच्या मैदानात युवा नेते विशाल परब यांच्या वक्तृत्वाची तुफानी बॅटिंग ! ‘भाजपा श्री २०२६’च्या व्यासपीठावर नऊ मिनिटांची धडाकेबाज फटकेबाजी ! ज्येष्ठ मार्गदर्शक विनोद राऊळ, ॲड. अनिल निरवडेकर यांच्यावरील भाष्याने जबरदस्त हास्यकल्लोळ अन् टाळ्यांचा कडकडाट ! बांदा (मंगल कामत) :…

ऑटो रिक्षा चालक मालक संघटना रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित भव्य खुली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 (वर्ष 2 रे) ला युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : ऑटो रिक्षा चालक मालक संघटना, रेल्वे स्टेशन कणकवली आयोजित रिक्षा चालक मालक मर्यादित भव्य खुली नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 – वर्ष 2 रे या स्पर्धेला युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. विजय मऱ्याप्पा इंगळे यांनी भेट देऊन स्पर्धकांना…

कळसुलीत रस्त्याशेजारील झाडी-गवत तोडण्यास सुरुवात; रुजाय फर्नांडिस यांच्या मागणीला यश, ग्रामस्थांकडून समाधान

कणकवली (प्रतिनिधी) : येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या झाडीझुडपांमुळे आणि गवतामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. या वाढलेल्या झाडीमुळे वळणावर समोरील वाहन न दिसल्याने अपघातांचा धोका वाढला होता. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते रुजाय फर्नांडिस…

खारेपाटण बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य; व्यापारी आणि ग्राहक हैराण!

पाऊस पडला की बाजारपेठ बनते चिखलाचा तलाव; प्रशासनाला जाग कधी येणार? शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर यांचा सवाल खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण बाजारपेठेतील चिखलाची समस्या ऐरणीवर आली असून, पावसामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसह व्यापाऱ्यांना या परिस्थितीचा…

खारेपाटण येथील दीपावली बाजाराची धूमधडाक्यात सुरवात

“विकासाच्या प्रक्रियेत खारेपाटण चकचकीत झालेले दिसेल” – आमदार निलेश राणे खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे भरविण्यात आलेल्या भव्य दीपावली बाजाराचे उद्घघाटन…

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी धावपळ उडाली. शेतात कापून ठेवलेले भात…

जानेवारीत सिंपन चषक २०२७ क्रिकेट स्पर्धा

सिंपन प्रतिष्ठानतर्फे आयोजन; प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : सिंपन प्रतिष्ठान, मुंबई (रजि.) यांच्या वतीने सिंधुदुर्गतर्फे ‘सिंपन चषक २०२७’ या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंडवर केले…

‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकारच अस्तित्वात नाही; सायबर फसवणुकीपासून सावध राहा…!

सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांचे ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन आचरा (प्रतिनिधी) : ‘डिजिटल अरेस्ट’ हा अटक करण्याचा कोणताही अधिकृत प्रकार अस्तित्वात नाही. पोलीस किंवा सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरविणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे, हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे…

ज्येष्ठ नागरिक विचार मंचाच्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीचे वर्चस्व

११ पैकी ११ जागांवर आघाडीच्या उमेदवारांची बाजी; निकिता मोरजकर यांना सर्वाधिक १५५ मते, ६३ टक्के मतदान बांदा (मंगल कामत) : बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विचार मंच, बांदा पंचक्रोशीच्या ११ जागांसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत श्री देव बांदेश्वर आघाडीने सर्व ११ जागांवर…

error: Content is protected !!