आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून बंधारा

आचरा ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत आचरामार्फत आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून कच्चे बंधारे बांधण्यात आले. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पदमाकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंंद्र घाडी, पंकज आचरेकर,…

समीर नलावडे जनसंपर्क कार्यालयातून कणकवलीवासीयांच्या सेवेत राहणार

राणे ज्या पक्षात तोच माझा पक्ष खा. राणेंचा फोटो काढून त्यांनी कुकर्म केले, आम्ही सन्मानाने फोटो लावणार कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर आजपासून मी समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. मी राणे समर्थक कार्यकर्ता आहे. ज्या पक्षात…

पर्यटक महिलेचा विनयभंगाच्या गुन्ह्यातून विक्रांत गोळम, प्रथमेश मयेकरची र्निदोष मुक्तता

देवगड (प्रतिनिधी) : हैदराबाद येथून आलेल्या एका पर्यटक महिलेला देवगड शहरातील हॉटेल मधून बाहेर पडत असताना चुकीच्या पध्दतीने शारिरीक स्पर्श करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी व तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्हयातील संशयित आरोपी विक्रांत गोळम आणि प्रथमेश मयेकर दोघे रा.…

राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी…

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. शमिता बिरमोळे

कणकवलीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर कणकवली (प्रतिनिधी) : स्त्रीचे आरोग्य सदृढ असेल तर कुटुंब आणि समाजाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे स्त्रियांनी आपले आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यासाठी समतोल व सकस आहार घेतला पाहिजे. धकधकीच्या जीवनात स्त्रियांचे आरोग्यकडे दुर्लक्ष होत असल्याने…

आमदार निलेश राणे महापालिका निवडणूकीचे स्टार प्रचारक

शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची घोषणा नगर परिषदांमधील यशामुळे शिवसेनेत उत्साही वातावरण मुंबई (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते रामदास कदम, मंत्री उदय सामंत,…

दोडामार्गमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दुकान फोडण्याचा प्रयत्न

दोडामार्ग (प्रतिनिधी) : येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र शटर न उघडल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि मोठी चोरी टळली. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले…

सावंतवाडीत रविवारी जिल्हा साहित्य संमेलन; अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री नीरजा

उद्या ग्रंथदिंडी, लोककलांचे सादरीकरण; विस्मरणातील कवितांचे होणार सादरीकरण सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन शनिवार २७ आणि…

कलाशिक्षक मंदार चोरगे ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पुरस्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : शैक्षणिक व सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात गेली १० वर्षे उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने दरवर्षी ‘ज्ञानदीप पुरस्कार’…

निलेश राणे -रवींद्र चव्हाण भेटीत काय झाली चर्चा ?

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच आगामी काळातील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांत, विशेषतः…

error: Content is protected !!