राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधव हिला कास्यपदक

कणकवली (प्रतिनिधी) : बंगळूरू येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत येथील प्रज्योती श्रीकांत जाधव हिने कास्यपदक पटकावले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळूरू येथे झालेल्या ४२ वी राष्ट्रीय ज्युनिअर क्योरेगी व १५…








