आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात ठाकरे सेनेच्या गाव शाखेचे उद्धाटन

विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते फीत कापून झाले उद्धाटन “गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक” बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांचे पालन – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील तिथवली गावात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गाव शाखेचे…

कळसुली गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या घरफोडी

२० तोळे सोने, ३ लाख रुपये रोख रक्कम लंपास कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत चोरटे सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे ३ लाख रुपये रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी करून…

कणकवली चे ग्रामदैवत स्वयंभूचा उद्या वार्षिक जत्रोत्सव 

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली चे ग्रामदैवत स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव उद्या 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरी पौर्णिमा दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने स्वयंभू मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसर सजविण्यात आला आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने रात्री दशावतारी नाटक…

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणेंनी वेधले होते लक्ष शासन शेतकऱ्यांसोबत;मंत्री राणे मुंबई (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कोकणातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.मंत्री मंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री…

राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची घोषणा; २ डिसेंबरला मतदान

मुंबई (प्रतिनिधी) : अखेर राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या.…

तळेरे पं. स. साठी हनुमंत तळेकर इच्छुक

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तळेरे पंचायत समिती प्रभागमधून तळेरे गावचे विद्यमान सरपंच हनुमंत तळेकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. तळेरे प्रभाग हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. हनुमंत तळेकर हे तळेरे ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच आहेत. तळेरे पंचायत समिती…

मानवतेचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज – प्रा. राजेंद्र मुंबरकर

गोपुरी आश्रमात ‘कोकणचे गांधी’ आप्पासाहेब पटवर्धन जयंती साजरी कणकवली (प्रतिनिधी) : सध्या देशात जातीधर्माच्या विद्वेषाचे, द्वेषपूर्ण वक्तव्यांचे आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बदलून माणुसकी आणि मानवतेचे वातावरण तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. समाजात मानवतेची पेरणी करण्याची जबाबदारी तरुण…

कुडाळ-मालवण रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उद्धवसेनेचे बैलगाडीतून जनआंदोलन

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काळसे होबळीचा माळ येथे शिवसैनिक रस्त्यावर अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिलाही आक्रमक चौके (प्रतिनिधी) : “आज जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यातही कुडाळ नेरूर पार मालवण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आमदारांनी आपला येण्याजाण्याचा रस्ताच…

मत्स्य व्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांचा मच्छिमारांना दिलासा: अल्पमुदतीच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा सवलत

राज्यातील किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना मोठा लाभ एक वर्षात कर्जफेड करणाऱ्यांना मिळणार शासनाकडून व्याज सवलत मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला असून मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष…

खारेपाटण शिवसेनेच्या वतीने प्रा.आ. केंद्र येथे कै.बाळा वळंजू स्मृती दिन साजरा

निखिल वळंजू यांच्या प्रमुख उपस्थित रुग्णांना फळे वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य व खारेपाटण विभागातील झुंझार नेतृत्व कै.बाळा वळंजू यांचा १६ वा स्मृती दिन खारेपाटण शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे…

error: Content is protected !!