कणकवलीत ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ‘त्रिसूत्री संगीत महोत्सव’

पं. शौनक अभिषेकी, पं. राम शंकर, सुजाता गावडे यांसारख्या मान्यवर कलावंतांच्या मैफिलींनी होणार सुरेल पर्व कणकवली (प्रतिनिधी) : येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या संकुलात ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत “त्रिसूत्री संगीत महोत्सव” होणार आहे. गायन, वादन आणि नृत्याचा आविष्कार असलेल्या या…








