संतोष परब हल्ला प्रकरणी मंत्री नितेश राणेंसह संदेश सावंत, राकेश परब दोषमुक्त

अखेर न्याय मिळालाच ; राजकीय आकसाने दाखल गुन्ह्यात सत्य आले समोर कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान १८ डिसेंबर २०२१ रोजी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा कार्यकर्ता संतोष मनोहर परब (रा. कनकनगर, कणकवली; मूळ गाव करंजे गावठाणवाडी) याच्यावर झालेल्या…








