आफताब शेख आत्महत्येप्रकरणी अखेर गुरू कल्याणकर सह पाच जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) :: बांदा येथील फुल व्यावसायिक आफताब कबरुद्दीन शेख (वय ३८) याच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवून बांदा येथील पाच जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश पटेकर-सावंत, बाबा काणेकर, गुरु कल्याणकर, हेमंत दाभोलकर आणि जय पटेकर अशी त्या संशयिताची नावे आहेत. याबाबतची माहिती बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली.

error: Content is protected !!