आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भारताच्या वाघिणी ठरल्या जगज्जेत्या!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला विश्वचषकावर विजय सिंधुदुर्ग (ब्युरो न्यूज) : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकण्यासाठी असलेली ५२ वर्षांची प्रतीक्षा संपवली. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. शेफाली वर्मा…

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना – सागरी विकासासाठी राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

२६ जानेवारीपर्यंत योजना लागू करण्याच्या दृष्टीने परीपूर्ण आराखडा तयार करा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६ रोजी लाग करण्याचे उद्दीष्ट आहे. त्या अनुषंगाने विभागाने समन्वयाने काम करून या योजनेचा आराखडा…

सफाई कामगारांना स्वेटर वाटप ; सावंतवाडी इनरव्हील क्लब चा उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. या कामगारांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी यावेळी स्वेटर तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा मृणालिनी कशाळीकर, सेक्रेटरी भारती…

भाजपाच्या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार प्रभाग 17 मध्ये संधी

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणेंकडे करणार शिफारस माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या निवासस्थानी शहर भाजपाच्या बैठकीत एकमुखी मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरामध्ये गेले काही वर्षे नगरपंचायत मध्ये सत्ता असताना येत्या निवडणुकीमध्ये कणकवली शहरात 17 प्रभागांमध्ये भाजपाचे एका प्रभागात एका…

श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने ‘वस्त्रहरणकार’ कै.गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण

आचरा (प्रतिनिधी) : मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे व मालवणी बोली भाषेतील ‘वस्त्रहरण’ या ५ हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या लोकप्रिय नाटकाचे लेखक ज्येष्ठ नाटककार “गंगाराम गवाणकर” यांचे नुकतेच सोमवार दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले होते. मालवणीचा गोडवा जगभर…

वैभववाडी पोलिसांची मोठी कारवाई; मोबाईल टॉवर केबल चोरीप्रकरणी टेम्पो चालकाला अटक

वैभववाडी पोलिसांची कारवाई वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे व मांगवली येथील मोबाईल टॉवरची सुमारे 50 हजार रुपये किंमतीची केबल व इतर साहित्य चोरी प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी पुणे येथून एका टेम्पो चालकाला टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. प्रथमेश राजकुमार शिंदे वय २० वर्ष…

मुंबई-गोवा महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

बांदा (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील दुचाकी व मोटारीला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन…

विशाल परब यांच्याकडून किडनी आजारग्रस्ताला तातडीची आर्थिक मदत

दोडामार्ग (प्रतिनिधी) : किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या झोळंबे येथील सुरेश गवस यांना भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आर्थिक मदत दिली आहे. श्री. गवस हे गेले अनेक दिवस किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या सारिका येंडे हिचे सुवर्णयश !

मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धा डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत फोंडाघाट महाविद्यालयातील सारिका गुरुनाथ येंडे हिने थाळीफेक या क्रीडा प्रकारात अत्यंत उल्लेखनीय…

शशिकांत तांबे यांना बेस्ट टिचर पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई शिक्षक साहित्य मंडळ, मुंबई आयोजित यावर्षीच्या “बेस्ट टिचर पुरस्कार ‘व “राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील सन्मान “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक शशिकांत तांबे यांना जाहीर झाला आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रविंद्र नाट्ममंदिर प्रभादेवी, मुंबई येथे देशाचे गृहमंत्री…

error: Content is protected !!