जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर वर… सत्ताधाऱ्यांचे अपयश – सुशांत नाईक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचीच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. जिल्ह्यातील रुग्णांना आजही गोवा-बांबुळी येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. याला जिल्ह्याची गेले 30 वर्ष सत्ता भोगणारे राणे कुटुंबीय जबाबदार असल्याचा आरोप उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत…








