आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हरकुळ बुद्रुक तीन उ. बा. ठा. ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ. बा. ठा. ग्रामपंचायत सदस्यांनी आज…

समुद्रात वादळसदृश वातावरण

देवगड बंदरात दाखल गुजरातसह अन्य राज्यातील शेकडो नौका आश्रयासाठी दाखल देवगड (प्रतिनिधी) : प्रतिनिधी हवामान विभागाने वादळसदृश वातावरणाचा इशारा दिल्यामुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.यामध्ये गुजरातमधील नौकांचाही समावेश आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू…

ज्ञानोबा माऊली – तुकाराम”! च्या जयघोषात वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय आयोजित कोकण दिंडीचे वैभववाडीत जोरदार स्वागत करण्यात आले. “ज्ञानोबा माऊली… तुकाराम!” या जयघोषाने वैभववाडी शहर भक्तिरसाने न्हाऊन निघाले. देवगड–बापार्डे,  येथून बुधवारी निघालेली ही पायी वारी शुक्रवारी सायंकाळी वैभववाडीत दाखल झाली.       येथील संभाजी चौकात पार…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००…

“इव्हेंट कुठलाही असू दे…” अलंकार मंगल कार्यालय सज्ज

कणकवलीत ‘अलंकार मंगल कार्यालय’चे भव्य उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : शहरापासून हाकेच्या अंतरावर, प्रशस्त व रस्त्यालगतच्या जागेत साकारलेल्या ‘अलंकार मंगल कार्यालय’ चा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता संपन्न झाला. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे काका सुधाकर नलावडे यांच्या हस्ते फीत…

हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नका, सुरक्षितता पाळा – वनविभागाचा इशारा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तींपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून, एक हत्ती दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला आहे. सध्या या वन्यहत्तीचा वावर कास,…

चिरेखाणीवर झालेल्या डंपर अपघातात चालकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू

भाऊबीजे दिवशी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर /चाफेखोल गाव हळहळला चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चाफेखोल सडा येथील चिरेखाणीवर चिरेखाणीचा काही भाग मातीच्या भरावाने बुजविण्याचे काम सुरु असताना डंपर रिव्हर्स घेताना पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक सुरज सोनु वायंगणकर (२२)…

विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमी येथे क्रिकेटच्या दिवाळी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ….!

सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या विनर्स स्पोर्टस् ॲकॅडमीच्या दिवाळी क्रिकेट प्रशिक्षणाचे उद्घाटन २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा लिजंडस क्रिकेट समूहाचे अध्यक्ष दीपक भोजने यांच्या हस्ते…

महायुती सरकारचे मच्छिमारांना दिवाळी गिफ्ट

मच्छिमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विजदरात 44 टक्के कपात लागू मत्स्योद्योगमंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मत्स्य व्यवसायाला चालना आणि मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा देण्यासाठी फडणवीस-शिंदे सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही वीज दरात सवलत मिळणार आहे. मत्स्य…

आचरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव; नागरिकांचा संताप वाढला….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पंचक्रोशीत गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कालपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे लाईट गेल्यावर 2 ते 3 तास लाईट गायब होत आहे. ऐन दिवाळीत लाईट चा लपंडावं चालू…

error: Content is protected !!