आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

चेक बाऊन्स खटला | अनिल आंगणे ला १ कोटी ४० लाख रुपये दंड

कणकवली (प्रतिनिधी) : आरोपी अनिल कृष्णा आंगणे यांनी फिर्यादी बँकेला दिलेले ५० लाख रुपयांचे दोन चेक अनादरीत झाले प्रकरणी प्रत्येक खटल्यात ७० लाख रुपये याप्रमाणे आरोपीकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये वसुलीचे आदेश करण्यात आले आहेत. फिर्यादी बँकेतर्फे ॲडवोकेट…

औचित्य दीपावलीचे अन् अतिदुर्गम प्राथ. शाळा लोरे- नरामवाडी मुलांनी बनविले शिवरायांचे गडकिल्ले !

पालकांकडून या कलाकारीचे पंचक्रोशीत कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : सहामाहीच्या परीक्षा संपल्या आणि सुट्टी पडण्यापूर्वीचे तीन चार दिवस – मौज मस्ती मज्जेचे ! तरीही फोंडाघाट लोरे सारख्या विकसनशील गावातील अति ग्रामीण वाड्यावाड्यावरील जि.प. शाळा, लोरे – नरावाडीतील शाळकरी स्नेह्यांनी, आपल्या शाळेच्या…

सिंधुदुर्गात वसुबारस सण ठिकठिकाणी गोमातेची पूजा करून उत्साहात साजरा

हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी) : दिवाळीची सुरवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस ह्याचा अर्थ…

सुदर्शन मित्रमंडळ कणकवली आयोजित भव्य नरकासुर स्पर्धा

सहभागी प्रत्येक नरकासुर मित्रमंडळाला प्रत्येकी रोख ५०० रुपये व सन्मानचिन्ह कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुदर्शन मित्रमंडळ कणकवली तर्फे खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता डी. पी. रोड, तेली आळी, कणकवली…

पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण

सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

माफक दरात, सुंदर कलाकृतींचा लाभ नागरिकांनी घ्यावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कळंबा मध्यवर्ती कारागृह निर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन कोल्हापूर (प्रतिनिधी) : विविध सणांचे औचित्य साधून कळंबा मध्यवर्ती कारागृहात निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन कळंबा येथे करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना कारागृहात निर्मित उच्च दर्जाच्या विविध वस्तू…

खारेपाटण पं. स. मधून भूषण शेलार लढविणार अपक्ष निवडणूक

सामाजिक कार्यकर्ते रुपेश सावंत यांचा भूषण शेलार याना पाठिंबा खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला असून या मतदारसंघातून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भूषण बाळा शेलार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भूषण शेलार यांना खारेपाटण गावचे सामाजिक…

कणकवली नगरपंचायत मध्ये 200 हुन अधिक दुबार मतदार असल्याचा आरोप

कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये जनहित याचिका दाखल करणार – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 15 दिवसांच्या फरकावर या निवडणुका पार पडतील अशी आकांशा सर्व जनतेची आहे.…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार’

आरोग्य सेवेत आदर्श ठरला सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आयुष्मान कार्ड निर्माण या वर्गवारीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड येथील ग. दि. मांडगुळकर सभागृहात हा सोहळा शुक्रवारी…

गाय आणि वासरू चित्र रंगभरण स्पर्धेत सोहम, तनया व स्वराचा चमकदार विजय

वसुबारस निमित्त जि. प. केंद्रशाळा रामगड नं. १ येथे उपक्रमाचे आयोजन मालवण (प्रतिनिधी) : वसुबारस या पावन पर्वानिमित्त जि. प. केंद्रशाळा रामगड क्रमांक १ येथे के. जी. पांग्रडकर / राणे, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी–२, रामगड यांच्या मार्फत गाय आणि वासरू चित्र…

error: Content is protected !!