आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रुपाली जाधव भाजपाकडून खारेपाटण जि. प. साठी इच्छुक

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आरक्षण जाहीर होऊन खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होताच इच्छुकांची रांगच या मतदारसंघात लागली आहे. सर्वाधिक जास्त महिला उमेदवार भाजपाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून वारगाव ग्रामपंचायतच्या माजी ग्रामपंचायत सद्स्य रुपाली…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे दातृत्व…!

पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब नं. १ या शाळेला कलर प्रिंटर वायफाय सुविधेसहीत प्रदान आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब नंबर – १ या शाळेला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे जिल्हा सचिव अर्जुन परब यांच्या प्रयत्नातून…

चौके हायस्कूलचे विद्यार्थी संवेदी गावडे( थाळी फेक ) आणि सर्वेश गोसावी( भालाफेक ) यांची विभाग स्तरावर निवड

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धांमध्ये भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके चा विद्यार्थी कु. सर्वेश मिलिंद गोसावी याने भालाफेक प्रकारामध्ये 17 वर्षाखालील मुले गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून…

नवीन कुर्ली प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अमित दळवी यांनी बिनविरोध निवड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज नवीन कुर्ली प्राथमिक शाळा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका जोशी यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अमित दळवी, उपाध्यक्षपदी आरती पिळणकर, सचिवपदी रेणुका जोशी, शिक्षण प्रेमी राजेंद्र कोलते तर सदस्यपदी विनायक…

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त काळसेत वाचन प्रेरणा दिन साजरा

चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी वाचन मंदिर काळसेच्या वतीने जि. प. शाळा काळसे परबवाडा नं. १ येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथालय सेक्रेटरी श्री तुकाराम प्रभू यांच्या हस्ते…

दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने स्वतःच्या आईचा डोक्यात वरवंटा घालून केला खून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. साळुंखे पार्क परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने एका नराधम मुलाने स्वतःच्या आईचा वरवंटा डोक्यात घालून खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत…

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता सन २०२५-२६ करीता रु २८२.०० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर…

नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी वैभव नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे आडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त…

वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस; भात शेतीचे नुकसान, व्यापाऱ्यांची तारांबळ!

वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी संपूर्ण वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे दोन तास लागलेल्या जोरदार पावसाने वैभववाडी शहरात पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या पावसाने आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर…

ओसरगाव ग्रामपंचायत कडून जि. प. शाळेला लॅपटॉप, कलर प्रिंटर भेट

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोगातून ओसरगाव कानसळी वाडी जिल्हा परिषद शाळेला लॅपटॉप आणि कलर प्रिंटर देण्यात आला. शाळा मुख्याध्यापक श्री. गोसावी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी सरपंच सुप्रिया कदम यांच्याकडे ग्रामपंचायतमार्फत शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देण्याची…

error: Content is protected !!