आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘महाप्रीत’ सोबत महत्त्वपूर्ण बैठक मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे,…

नाट्यदिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७, गाव – वळीवंडे – देवगड) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सुना, भाऊ असा परिवार आहे.रघुनाथ कदम…

संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार नागरी सत्कार

महासंघाचे अध्यक्ष महेश परुळेकर यांची माहिती जातीवाचक नावे बदल्याच्या निर्णयाबद्दल पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, जिल्हा प्रशासनाचे महासंघाने मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक असलेली जुनी नावे बदलून महापुरुषांची आणि लोकशाही मूल्यांची निगडित असलेली नावे…

खारेपाटण मधून भाजपाकडून कीर्ती शेट्ये इच्छुक

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडून कीर्ती संकेत शेट्ये ह्याही इच्छुक आहेत. कीर्ती शेट्ये ह्या कट्टर नीतेश राणे समर्थक सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये यांच्या सुविद्य पत्नी आहेत. झुंझार…

सावंतवाडीत 80 किलो गोमांस पकडले ; दोघांना अटक

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची मोठी कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील एका घरात गोवंश मांस साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आज दणका देत मोठी कारवाई केली. या धाडीत ८० किलो गोवंश सदृश्य मांस, मोठा फ्रीझर,…

आदर्श स्नेह सोहळ्याची कहाणी!

चाळीस वर्षानंतर प्रशाला कुमारभवन, भुदरगड येथे विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर आणि मज्जा मस्तीसह मदतीचे सुद्धा आश्वासन ऊर्जादायी फोंडाघाट (प्रतिनिधी) : मैत्रीच्या दुनियेत निखळ आनंद आणि भावी आयुष्य जगण्याची ऊर्जा व मन मोकळेपणाचा विरंगुळा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्नेहमिलन अर्थात गेट-टुगेदर! नावातच एकत्र…

BIG BREAKING ! सिंधुदुर्गात शिवसेना उबाठा – मनसे एकत्र येणार

माजी आमदार वैभव नाईक -मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कणकवलीत झाली बैठक ; कणकवली विधानसभा मतदारसंघाबाबत ठरवली रणनीती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत नगरपालिका निवडणूक शिवसेना उबाठा आणि मनसे सिंधुदुर्गात एकत्र लढणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. याअनुशंगाने कणकवली…

कणकवलीत वारकरी संप्रदायाचा 9 नोव्हेंबर भव्य दिंडी सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जयंतीवर्ष आणि संत तुकाराम महाराज यांच्या 350व्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, तुळस व कलशासह हजारो वारकऱ्यांचा असणार सहभाग कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर, 2025 रोजी…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते श्री गणेश तरुण मित्र मंडळ आयोजित रील स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : श्री गणेश तरुण मित्र मंडळ यांच्यामार्फत गणेशोत्सव निमित्त आयोजित रील स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत अनेक तरुणांनी…

धनंजय सावंत यांच्या माध्यमातून वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रास मोफत औषधपुरवठा

कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे प्राथमिक केंद्रास धनंजय सावंत यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून रुग्णांना अत्यावश्यक असणारी विविध प्रकारची सुमारे १२००० रुपये किंमतीची औषधे भेट स्वरूपात देण्यात आली. सामाजिक भावनेतून धनंजय सावंत यांनी ही सर्व औषधे उपलब्ध करून दिली आहेत. सध्या…

error: Content is protected !!