वरवडे येथे झालेल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धेत लहान गटातील विजेत्या किमया पारकर हिला मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले

वरवडेतील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत किमया पारकर, विवेक सावंत विजेते कोष्टीवाडी मित्र मंडळ, वरवडे यांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे येथे झालेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात किमया पारकर तर मोठ्या गटात विवेक सावंत यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत वरवडे आणि कलमठ…








