आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तुमचेही हात दगडाखाली असतात याचे भान ठेवा… अधिकाऱ्यांनी आपल्या मर्यादा विसरु नये

माजी आमदार वैभव नाईकांवरील एट्रॉसिटी ऍक्ट गुन्ह्यावरून मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे झालेल्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतर ग्रामस्थांचे उत्स्फूर्त रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून…

आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा धुमाकूळ

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. वारंवार भरवस्तीत बिबट्याचे दर्शन घडत आहे. गावठाणातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करून फस्त करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल…

फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमार व्यवसायाचे नुकसान – मंत्री नितेश राणे यांची पाहणी

मच्छीमारांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद पंचनामा अचूक व पारदर्शक करण्याच्या निर्देशांवर भर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायाला झालेल्या नुकसानीची पाहणी आज राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी केली.…

‘पहिले तोरण गडाला’ उपक्रमातंर्गत किल्ले भगवंतगडवर शस्त्र पूजा करून गडाला बांधले तोरण

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाचा कौतुकास्पद उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावच्या मानबिंदू भगवंतगड किल्ल्यावर गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग विभागाच्या कार्यकर्त्यांनी ‘पहिले तोरण गडाला’ हा कौतुकास्पद उपक्रम राबवला. २ ऑक्टोबर विजयादशमी दिवशी सकाळी गडावरील सिध्देश्वर मंदिराला…

आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणात गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण येथे घर तिथे शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आला. पुनर्वसन गावाठाणात शोषखड्ड्याचा प्रातिनिधिक स्वरूपात तंटामुक्ती अध्यक्ष मारुती कांबळे यांच्या घराच्या परिसरात…

खारेपाटण येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराचा समारोप

अनु. जाती प्रवर्गातील सुमारे ३५ लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र शासन उद्योजकता विकास केंद्र (MCED) तसेच संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने तांत्रिक विकासावर आधारित खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी सावंतवाडीतील निराधार वयोवृद्धास संविता आश्रमात आश्रय

खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील भाट पेट्रोल पंप येथे रात्री १०:३० वाजता निराधार अवस्थेत आढळून आलेल्या प्रकाश राणोजी राजपूत अंदाजे वय ८० वर्षे या ज्येष्ठ नागरिकास आज जीवनाचा नवा आधार मिळाला असून जीवन आनंद संस्था आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने…

🛑 माधवबाग कणकवली आयोजित

गुडघ्याचा त्रास होतोय ? म्हणुन तुमच्यासाठी खास पंचकर्म फक्त 699/-मध्ये दि.01 ते 30 नोव्हेंबर 2025 वेळ: स.10 ते सायं. 6 वा. गुडघ्याची झीज झाली आहे, गुडघ्यातून कटकट आवाज येतोय, गुडघ्याला सुज आहेगुडघ्याला तीव्र वेदना होणे, उठता-बसता येत नाही, मांडी घालताना…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण मार्फत फूड बास्केटचे वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान या योजने अंतर्गत निक्षय मित्र म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटण मार्फत खारेपाटण विभागातील क्षय रुग्णांना मोफत फूड बास्केटचे वितरण नुकतेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने करण्यात आले.…

भाजप पक्षाच्या कणकवली तालुका सोशल मिडिया संयोजक पदी मयुरेश लिंगायत यांची फेर निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्रीकृष्ण परब यांच्या आदेशान्वये कणकवली देवगड व वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या सोशल मिडिया संयोजक प्रमुख पदी पुन्हा एकदा मयुरेश लिंगायत यांची निवड करण्यात…

error: Content is protected !!