वैश्य समाज पतसंस्थेचा १३ टक्के लाभांश जाहीर

चेअरमन गणपत वळंजू व सीईओ ईश्वरदास पावसकर यांची माहीती फाेंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २८ सप्टेंबर रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाली. लाभांश वाटपातील…








