सहाय्यक लेखाधिकारी हेमलता कुडाळकर यांचा अपघाती मृत्यू

डॉन बॉस्को समोरील खड्डा ठरला जीवघेणा ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बाईक आदळली व मागे बसलेल्या हेमलता धोंडू कुडाळकर या फेकल्या गेल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी…








