आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मराठवाडा मदतीसाठी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिले स्वतःचे मानधन

अतिवृष्टीने मराठवाड्यात उडालीय दैना पालकमंत्री नितेश राणेंच्या मदतीच्या आवाहनाला संदीप सावंत याचा शीघ्र प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : मराठवाडा भागात झालेल्या ढगफुटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुरामुळे मराठवाडयातील जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. मराठवाडयातील शेतकरी आणि जनतेसाठी सिंधुदुर्गवासीयांनी मदतीचा हात पुढे…

ऑन ड्युटी पोलीस हवालदारावर खुनी हल्ला | आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : ऑन ड्युटी पोलीस हवालदारावर चाकूने खूनी हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्यातील आरोपी राजरत्न अंकुश देवकर (रा. कोकिसरे, नारकरवाडी) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी…

उद्या कोल्हापुरात रंकाळा तलाव येथे दुपारी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचे आयोजन

शाही दसरा महोत्सव २०२५ कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ मध्ये उद्या रंकाळा तलाव येथे दुपारी ३ ते ५ वाजता होड्यांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक…

‘नशा मुक्त कोल्हापूरसाठी – रन अँड वॉक’ टी-शर्टचे अनावरण

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूरकर देणार नशामुक्त कोल्हापूरसाठी संदेश कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत, शाही दसरा…

पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आई अंबाबाई भुवनेश्वरी रूपात सजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४७ च्या चतुर्थी तिथीला पाचव्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई भुवनेश्वरी रूपात सजली आहे. दशमहाविद्यांपैकी चौथ्या क्रमांकाची महाविद्या मानली जाणारी भगवती भुवनेश्वर ही काली कुळातील देवता आहे. ज्याप्रमाणे भगवती…

कोल्हापूरात खनिकर्म कार्यालयाचे नूतनीकरण; खनिज साठ्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आज खनिकर्म, पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख…

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी कणकवली येथे भारतीय जनता पार्टी तालुका वतीने आयोजित नवरात्र उत्सवाला भेट दिली. त्यांनी दुर्गामातेची आरती करून आशीर्वाद घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठीच्या बसचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णयानुसार व मान्यतेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाकरिता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी तसेच आंतरवासियता प्रशिक्षणार्थी (इंटर्न डाॅक्टर्स) यांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक सेवेसाठी ४४ आसनी बस सेवा…

आई भवानीच्या प्रांगणातील आशीर्वाद ऊर्जा देणारा – कुमार नाडकर्णी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्रीभवानी आईच्या प्रांगणात नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या “नवदुर्गा युवा मंडळ” कडून फोंडाघाटचे ज्येष्ठ पत्रकार कुमार नाडकर्णी उभयतांचा श्रीफळ, शाल, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ललिता पंचमीच्या शुभदिनी श्रीमाऊलीच्या…

करूळ घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या संतधर पावसामुळे करूळ घाटात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या सुमारास दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यंत्रनेने तातडीने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. करूळ घाटातील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. वैभववाडी…

error: Content is protected !!