आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे खड्यांचे साम्राज्य

अपघात होण्याची दाट शक्यता महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर येथे सद्या महामार्ग रस्त्यावरच अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.तर यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट…

पोलीस हवालदार प्रकाश गवस याना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

कणकवली (प्रतिनिधी) ; महामार्ग पोलीस केंद्र ओसरगाव येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. कायदा आणि माणुसकी याचा समन्वय साधून आपले पोलीस दलातील कर्तव्य पार पाडणारा पोलीस अशी प्रकाश गवस यांची वेगळी ओळख…

सोन्याची समजून धातूची दत्तमूर्ती चोरली

रेकी करून चोरांनी मध्यरात्री केली चोरी सायरन वाजताच लोडेड रिव्हॉल्वर कटावणी टाकून पसार कणकवली (प्रतिनिधी) : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातील दत्ताची धातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सायरन वाजल्याने चोरट्यांनी…

फोंडाघाटमध्ये रस्त्यातील खड्डयांनी घेतला वृद्धेचा जीव

पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार – अजित नाडकर्णी फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील देवगड निपाणी राज्यमार्गाच्या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यात मोटरसायकल जाऊन पडलेल्या शोभा गोसावी यांचे वैद्यकीय उपचारा दरम्यान निधन झाले आहे. या बाबत पालकमंत्री…

वेंगुर्त्यात 6 जुलैला भाजपतर्फे वारकरी बांधवांचा सन्मान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्लातील वारकरी बांधवांचा सन्मान सोहळा ६ जुर्ले रोजी सायं. ६ वाजता चांदेकर बुवा विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. वेंगुर्ल्यात वारकरी संप्रदायाचे अनेक अनुयायी आहेत. श्रद्धेने या वारकरी बांधवांकडून…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेतीच्या बांधावर ; भर पावसात केली भात रोपांची लागण

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत “एक दिवस, माझ्या बळीराजासाठी” उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मधील शेतात जाऊन आज डोक्यावरील येरलं बाजूला ठेवून भर पावसात भिजत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा…

जनतेच्या प्रश्नांना दिलासा : पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून…

आषाढी वारीच्या पूर्वसंध्येवर उगवाईचा तीर आणि फोंडाघाट- मारुतीवाडी विठुरायाच्या जयघोषात दुमदुमला

फोंडा केंद्र शाळा नंबर एक ची वारकरी दिंडी आणि विविध पोशाखातील संत – विठ्ठल- रखुमाई लक्षवेधी.. फोंडाघाट (प्रतिनिधी) : केंद्रशाळा नंबर एकच्या छोट्या मुला- मुलींनी शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली. यामध्ये संत नामदेव,संत एकनाथ, संत मुक्ताई, संत जनाबाई, संत…

रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगडच्या अध्यक्षपदी गौरव पारकर यांची निवड

सचिवपदी अनुश्री पारकर यांची, तर खजिनदारपदी दयानंद पाटील यांची सर्वानुमते निवड देवगड (प्रतिनिधी) : देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगडच्या अध्यक्षपदी गौरव पारकर यांची, सचिवपदी अनुश्री पारकर यांची, तर खजिनदारपदी दयानंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही…

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचे औचित्य साधून हुबेहूब सादर केला ‘रिंगण सोहळा’

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात आनंदाचीवारी मध्ये अभुतपुर्व असा ‘पालखीतील रिंगण सोहळा सादरीकरण करून पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालात साद घातली.ज्ञानोबा तुकाराम…

error: Content is protected !!