जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात एआय प्रणालीचा ऐतिहासिक करार

सिंधुदुर्ग अधिकृतरित्या राज्यातील पहिला जिल्हा प्रणालीयुक्त झाला – नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात एआय बाबत सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे…








