आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य – उमेश तोरस्कर

कृषीदिनी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने फोंडाघाट येथे वृक्षारोपण  सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिनानिमित्त कणकवली तालुका पत्रकार संघाचा वृक्षारोपण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार संघाने फोंडाघाट येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम घेत समाजासमोर एक आदर्श…

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने वृक्षलागवड

वळीवंडे शाळेत कृषी दिन उत्सव; कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हिरवी मोहिम फोंडाघाट (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं. १ येथे कृषी दिन उत्साहात साजरा…

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व…

कासार्डे ज्यु.कॉलेजमध्ये ‘आर्थिक साक्षरता जनजागृती’ कार्यक्रम…

सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर यांचे मार्गदर्शन  तळेरे (प्रतिनिधी) : आर्थिक साक्षरता केंद्र मालवण क्षेत्र कणकवली तालुका शाखेच्या वतीने कासार्डे विद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर,कणकवली तालुका प्रतिनिधी सुभाष राणे,मुख्याध्यापिका सौ…

समान काम समान वेतन तत्त्वावर वेतन व भत्ते अदा करा

रुग्णवाहिका चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १०८ रुग्णवाहिका चालकांना  समान काम समान वेतन या तत्त्वावर वेतन व भत्ते अदा करण्यात यावेत, तसेच आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८…

जिल्हा बँकेने जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४२ व्या वर्धापनदिनी झाला ए आय प्रणालीचा शुभारंभ ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेचा आलेख चढता आहे. सर्वसमावेशक डायनॅमिक लीडरशीप मिळाल्याने बँकेला मिळाल्याने हे यश मिळत आहे. बँकेने आज ए आय चा शुभारंभ केल्याने अधिकारी कर्मचारी यांनी पारदर्शकता…

नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांची दिल्ली येथील राष्ट्रीय परिषदेसाठी निवड

हरियाणा दिल्ली येथे ३ आणि ४ जुलै रोजी होणार राष्ट्रीय परिषद वैभववाडी (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या वतीने हरियाणा दिल्ली येथे ३ आणि ४ जुलै रोजी भारतीय संसदे मार्फत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेसाठी वाभवे-वैभववाडी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ.श्रद्धा रोहित रावराणे यांची निवड…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून करणार अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

आषाढी एकादशी आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत निर्णय सावंतवाडी (प्रतिनिधी) : आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे कृषी दिन साजरा

महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने एन.सी.सी विभागाच्या वतीने वृक्षारोपण वैभववाडी (प्रतिनिधी) : आज संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन अनेक उपक्रमांचा माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे एन.सी.सी. विभागाच्या…

पीएम श्री श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी तेजस साळुंखे यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील पीएम श्री श्री दत्त विद्यामंदिर वैभववाडी येथे मुख्याध्यापक, विद्यार्थी पालक यांची सभा पार पडली, सभेत तेजस साळुंखे यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी व सुषमा दळवी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली,तर सचिवपदी मुख्याध्यापक दिनकर…

error: Content is protected !!