आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वैभववाडी (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील माजी विद्यार्थी सन 1992 बॅच आयोजित कै. बाळकृष्ण राजबा फोंडके पारितोषिक योजनेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल हेत येथील एसएससी परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, चिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात…

कोल्हापूर जिल्ह्यात उध्दव ठाकरेंना धक्का संजय पवार यांनी शिवसेना उपनेते पदाचा दिला राजीनामा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाचे शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला असताना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात उध्दव…

नेरूर येथे ‘शाश्वत शेतीतून महिलांची आर्थिक उन्नती’ या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरो इंडिया यांचा संयुक्त उपक्रम कुडाळ (प्रतिनिधी) : नेरूर कार्यक्षेत्रातील नेरूर सायचे टेंम्ब येथे कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरो इंडिया याच्या संयुक्त विद्यमाने नेरूर गावातील शेतकरी महिला, ग्रामस्थ यांच्यासाठी ‘शाश्वत…

त्रिंबक येथे वृक्षारोपण महोत्सव अभियान संपन्न…!

ग्रामपंचायत त्रिंबक आणि जागृत उन्नती मंडळ त्रिंबक- मुंबई यांचे आयोजन त्रिंबक गावच्या विकासासाठी जागृत उन्नती मंडळ सदैव तत्पर – दत्ता पवार आचरा (प्रतिनिधी) : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे आहे. निसर्ग सुंदर त्रिंबक परिवर्तन अभियान…

बांदा दोडामार्ग रस्त्यावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक

अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे झाला. बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने…

शेतकऱ्यांना पावसाळ्यात कामांच्या सत्रामध्ये पशुधन तंदुरुस्त राहण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे- डॉ.प्रल्हाद गाडेकर

वाघेरी गावात कृषीकन्या आयोजित लसीकरणाला उदंड प्रतिसाद ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी कन्यांतर्फे “ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव”…

चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण

कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार मालवण (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश…

रवींद्र चव्हाणांच्या रूपाने सिंधुदुर्ग सुपुत्राच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ

रवींद्र चव्हाणांचा सन्मान हा सिंधुदुर्ग वासियांना अभिमान; भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उद्या होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची अधिकृत घोषणा ओरोस (प्रतिनिधी) : खा. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविले आहे. परंतु राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्राला अद्याप मिळालेले…

दशावतारातील कॉमेडीचा बादशहा हरपला…!

ज्येष्ठ दशावतारी कलावंत राजू हरयाण यांचे निधन फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ दशावतारी कलावंत व दशावतार कलेतील कॉमेडीचा बादशहा म्हणून ओळख असलेले व करूळ मधलीवाडी येथील रहिवासी राजेंद्र सदाशिव हरयाण उर्फ राजू हरयाण (वय 58) यांचे रविवारी दुपारच्या सुमारास…

मळेवाड कोंडुरे अंगणवाडीचा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाला शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीची नूतन इमारतीचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील मळेवाड कोंडूरे अंगणवाडीच्या इमारतीच्या छप्पराला गळती लागल्याने सदर इमारत ही…

error: Content is protected !!