खारेपाटण येथे अंमली पदार्थविरोधी महाविद्यालयाच्या वतीने जनजागृती रॅली व व्याख्यानाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिन (International Anti-Drug Day – 26th June) दिनानिमित्त कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग (DLLE) आणि विद्यार्थी विकास कक्ष (Stud ent Development Cell)…








