आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश; जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गती कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर,…

दारू, ड्रग्ज, गो-तस्करीपासून भ्रष्टाचारापर्यंत आरोपांची सरबत्ती

“सिंधुदुर्ग पोलिस प्रशासन गुन्हेगारांच्या दावणीला?” आ. निलेश राणे यांचा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यावर थेट हल्लाबोल ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती दारूतस्करी, अमली पदार्थांचा पुरवठा, गो-तस्करी, अवैध धंद्यांना मिळणारे कथित संरक्षण आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून शिवसेना…

पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी यांना पितृशोक

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीचे रहिवासी चंद्रकांत साबाजी गोसावी (वय ७२) यांचे शुक्रवार दिनांक २९ मे रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुना, मुलगी, जावई, नातंवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग पोलीस…

आंबेडकरी चळवळीचे अर्धव्यू एस. एस. मुंबरकर यांचे निधन

शैक्षणिक सामाजिक क्षेत्राची मोठी हानी देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते सखाराम शिवराम तथा एस. एस. मुंबरकर यांचे वैद्यकीय उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. करारी बाण्याचे एक भारदस्त व्यक्तिमत्व, समाजातील शेवटच्या माणसाचे जीवन जाणणारा,…

जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांची शब्दपूर्ती

मुस्लिम बांधवाना बकरी ईद पूर्वी स्वखर्चाने दिली स्ट्रीटलाईट कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील मुस्लिम बांधवाना दिलेला शब्द जि प सदस्य संतोष पारकर यांनी पूर्ण केला असून नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथील अपूर्ण असलेले स्ट्रीटलाईट…

खारेपाटण हायस्कूल ची NCC कॅडेट कु.राधा ठाकूरदेसाई हिची बेस्ट कॅडेट म्हणून निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : ओरोस, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग येथे ११ मे ते २० मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ५८ – महाराष्ट्र NCC सिंधुदुर्गच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. राधा राजन ठाकूरदेसाई हिची “बेस्ट कॅडेट”…

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : बँक ऑफ इंडियाच्या असेट रिकव्हरी ब्रँच कोल्हापूरचे व्यावस्थापक व शिरगांव शाखेच्या कर्मचाऱ्यांना वसूलीला अटकाव केला. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत गाडी फोडली व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुजितकुमार सुधाकर तावडे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश…

पडेल मंडलात उबाठाला पूर्णविराम; पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश

विकासासाठी भाजप हाच पर्याय : नितेश राणे विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली पडेल भाजपा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांची महत्वाची भूमिका देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू गाडी, तालुकाप्रमुख…

डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन स्पर्धेत कनेडी हायस्कूलच्या गौरांग सावंत याला सुवर्णपदक

कणकवली (प्रतिनिधी) : ॠग्वेद हेल्थ बारामती फाऊंडेशन या भारत सरकारमान्य संस्थेमार्फत 2025-26 या वर्षात घेतलेल्या डायमंड टॅलेंट सर्च एक्झामिनीशन ( डिटीएसई) परीक्षेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचा आठवीतील विद्यार्थी गौरांग अरविंद सावंत याला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. ॠग्वेद हेल्थ बारामती…

स्वमालकीच्या जमिनीचे रक्षण करण्याची जबाबदारी मालकाची की शासनाची ?

आडाळी एमआयडीसी अवैध उत्खनन प्रकरणात एमआयडीसी अधिकाऱ्यांची भूमिका बोटचेपी तहसीलदार कार्यालयाकडून पोलिसांत फिर्याद देण्याची नोटीस देऊनही का केली टाळाटाळ ? अवैध खनिजसदृश्य माती उत्खननकडे भूखंडधारक आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची का डोळेझाक ? अवैध मातीउत्खनन करून गब्बर होणाऱ्या चोरांना जरब कशी बसणार…

error: Content is protected !!