आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

व्हॉईस ऑफ मीडियाने विधायक कार्यातून सिद्ध केली वेगळी ओळख: पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट; आगामी उपक्रमांबद्दल सकारात्मक चर्चा आचरा (प्रतिनिधी) : केवळ बातमी देणे एवढाच उद्देश न बाळगता विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आपली अनोखी छाप सोडली आहे. पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि…

तालुक्यातील महत्त्वाच्या सज्जावर फोंडाघाट ग्रामस्थांतर्फे तलाठी संतोष सावंत यांचा हृद्य सत्कार

प्रशासन कामात सदैव सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांकडून झालेला सत्कार पुढील वाटचालीत ऊर्जा देणारा- संतोष सावंत फोंडाघाट प्रतिनिधी) : प्रशासनाच्या महसूल विभागासारख्या, गोरगरिबांच्या सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत संपर्क येत असताना, जनतेने कार्यकाळात नेहमीच सहकार्य केले. काही अपरिहार्य बाबी टाळल्यास, प्रशासनाकडून जनतेशी संपर्क ठेवताना,…

विद्यार्थ्यांनी वाचन व व्यायामाची नशा बाळगावी- सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले

अर्जुन रावराणे विद्यालयात अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा वैभववाडी (प्रतिनिधी) : आज २६ जून सर्वत्र शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे…

नांदगाव येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रभात फेरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगावात आज जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त केंद्र शाळा नांदगाव नं. १ येथे प्रभात फेरी काढण्यात आली व प्रतिज्ञा घेण्यात आली. ‘जीवनाला हो म्हणा अंमली पदार्थांना नाही म्हणा’, ‘नको अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची होईल दुर्दशा’…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शाहू जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज महाराष्ट्रात सर्वत्र शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शाहू जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.…

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : १५१ व्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. लोककल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण…

देवर्षी नारद पत्रकार सन्मान दूरदर्शनचे विजय गांवकर यांना जाहीर

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे शनिवारी रत्नागिरीत होणार प्रदान सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी हे पुरस्कार रौप्य महोत्सवी वर्षात प्रदान होत असून, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने वृक्ष लागवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना विभाग खारेपाटण यांच्यावतीने खारेपाटण रेल्वे स्टेशन रोड कोडवाडी येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना कणकवली उपतालुका…

पोलीस निरीक्षक मारुती जगताप याना भाजपा पदाधिकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची मालवण पोलीस ठाणे प्रभारीपदी बदली झाल्याबद्दल त्यांच्या पुढील कारकिर्दीस कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी जुलै 2024 पासून कणकवली…

पंचशील ट्रस्ट व अभाअंनिसतर्फे ओरोस येथे वृक्षारोपण

ओरोस (प्रतिनिधी) : पंचशील सेवा ट्रस्ट आदर्श नगर ओरोस व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिजामाता चौक ते हुमरमळा हायवे लगत दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले.दरवर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून हा वृक्षारोपणाचा उपक्रम संयुक्तपणे साजरा करीत…

error: Content is protected !!