आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रदिर्घ आयुष्य व भव्य राजकीय वाटचालीच्या मंत्री नितेश राणेंना दिल्या सदिच्छा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण वैभववाडी (प्रतिनिधी) : आज दि. २३ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व…

खारेपाटण येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ…

बाबू घाडीगांवकर यांना ‘कोकणदीप’चा शिक्षणरत्न पुरस्कार

आचरा (प्रतिनिधी) : कोकणातील प्रथितयश साहित्यिक तथा उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मुंबई येथील ‘कोकणदीप’ या संस्थेच्या ‘कोकणदीप शिक्षणरत्न’ पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले. दादर, मुंबई येथील मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात आयोजित केलेल्या समारंभात महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेशदादा कदम…

🛑 महिला रिसेप्शनिस्ट पाहिजेत (कणकवली)

🔹 पगार : . रू. ७०००/- ते रू. १००००/- (योग्यतेअनुसार) 🔖 शिक्षण : पदवीधर ◼️ इतर पात्रता : संगणक, निटनेटके रहाणीमान ♦️ मुलाखत दि. : 5 जुलै 2025 ⏰ वेळ : स. 10 ते 2 🏥 आयुर्झिल हेल्थकेअर आणि रिसर्च…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप

मालवण (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळाकडून मालवण तालुक्यातील मालोंड येथील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत दफ्तर वाटप करण्यात आले. राज्य सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस 23 जून रोजी साजरा…

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल कामकाजाचा आढावा  कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. रविवारी दुपारी त्यांनी…

सर्व पर्यावरण प्रेमी संघटना व सह्याद्री फौंडेशन आयोजित श्रद्धांजली सभा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मधुकर बाचूळकर- चितमपल्ली सरांनी आमच्यासारख्या अभ्यासकांना मार्गदर्शन केले. बुद्धाझ कोकोनट या वनस्पतीची माहिती त्यांच्याकडून मिळाली. ही वनस्पती टाउन हॉल मध्ये ही आहे. उदय गायकवाड- चितमपल्ली सर आमच्या गुरुस्थानी आहेत. अनेक फ़ॉरेस्ट ऑफिसर झाले, पण सरां सारखा अवलिया…

महाराष्ट्र राज्यातील अभिनव उपक्रम राबविणारी पहिलीच शाळा केंद्रशाळा कौलव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी,केंद्रशाळा कौलव ता. राधानगरी या शाळेतील २४३ विद्यार्थ्यांचा दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती विमा आणि अपघातामुळे करावा लागणारा वैद्यकीय खर्च या पॉलिसीचे वितरण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार…

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून  केले अभीष्टचिंतन  मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा…

error: Content is protected !!