आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

विधानसभाप्रमुख मनोज रावराणेंच्या प्रमुख उपस्थितीतील बैठकीत झाले नियोजन कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व 170 गावांमध्ये धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर…

राष्ट्रवादी कॉग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्षपदी मानसी देसाई, दोडामार्ग महिला तालुका अध्यक्ष पदी धारिणी देसाई यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : अजित पवार गट राष्ट्रवादी महिला कॉग्रेस सिधुदुर्ग उपाध्यक्ष पदी मानसी देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. तर दोडामार्ग महिला तालुका अध्यक्ष पदी धारिणी देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. सावंत वाडी राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यालय येथे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉग्रेस…

उमेश फाऊंडेशनच्यावतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

तळेरे (प्रतिनिधी) : उमेद फाउंडेशन कोपार्डे ता.करवीर जि.कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने कासार्डे विद्यालयास शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. उमेद फाउंडेशनतर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असते. यावर्षी देखील कासार्डे विद्यालयाच्या १४ गरजू विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशनच्या वतीने…

कलमठ भाजप वतीने सेवा सप्ताह

पालकमंत्रि नितेश राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार गावातील निराधार महिलांचा सन्मान, भेट वस्तू देत केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलमठ भाजपा वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात…

साकव दुरुस्तीकडे दुर्लक्ष ; पालकमंत्री राणे आहेत कुठे ?

माजी आमदार उपरकर यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील मावळ येथील साकव दुर्घटनेनंतर पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग मधील साकवांचा आढावा घेतला. त्यानुसार 813 पैकी केवळ 169 साकव सुस्थितीत असल्याचे पुढे आले. जिल्हाधिकारी असतील किंवा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फक्त दुरुस्ती…

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी वारंग यांना त्यांचा पक्षात योग्य मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही तटकरे यांनी…

“कोणत्याही चांगले काम छोटे न मानता मनापासून करा” – डॉ. प्रसाद देवधर

चौके हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न चौके (प्रतिनिधी) : भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयामध्ये माध्यमिक शाळांत परीक्षा 2025 गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला. विद्यालयाचा निकाल सलग सहा वर्षे 100% लागल्याने संस्थेतर्फे तसेच प्रशाळेतर्फे विद्यार्थ्यांचे कौतुक…

कुंभारमाठ मध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याने खळबळ

मालवण (प्रतिनिधी) : कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम…

कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी जेष्ठ नागरिकांशी साधला संवाद

आयजीपी दराडे यांच्या उपस्थितीत कणकवली पोलीस ठाणे येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न. कणकवली (प्रतिनिधी) : मला अतिशय आनंद आहे की, एप्रिल महिन्यामध्ये याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा पहिला मेळावा उत्स्फूर्तपणे झाला होता याला चांगला प्रतिसाद तुम्ही दिला होता आणि या…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कनेडीत विद्यार्थी गुणगौरव, मोफत वह्यावाटप

युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 10:00 वा माध्यमिक विद्यालय कनेडी, सांगवे येथे 10 वी आणि 12 वी मधील…

error: Content is protected !!