आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विश्वनाथ नार्वेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव-पाठवणेवाडी येथील विश्वनाथ पांडुरंग नार्वेकर यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. विश्वनाथ नार्वेकर आपल्या कुटुंबियांसह मुंबई-कांदिवली येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी, पुतणे, बहिणी असा मोठा परिवार आहे.

ॲट्रॉसिटी आणि पोस्को गुन्ह्यातील आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन मंजूर

ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील अनुसूचित जातीच्या अल्पवयीन पीडित युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले प्रकरणी आरोपीची आई सौ गायत्री तुकाराम खोचरे हिला सत्र न्यायाधीश क्रमांक 1 जे. पी. झपाटे यांनी रक्कम रुपये 25…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वैभववाडी नवीन पंचायत समिती इमारतीच्या कामाचा आढावा घेतला

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करीत इमारतीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला. यामुळे वैभववाडी पंचायत समितीच्या नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा लवकरच होईल अशी अशा…

जिल्हाधिकाऱ्यांकडून करूळ व भुईबावडा घाटाची पाहणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात सोमवारी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी एन डी आर एफ च्या टीमसह करूळ व भुईबावडा या दोन्हीही घाटाची पहाणी केली. त्यांनी घाटातील सुरक्षतेच्याबाबतीत…

वैभववाडीत भाजपाच्या वतीने १८ जून रोजी विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे : मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी ) : वैभववाडी भाजपाच्या वतीने बुधवार दि. १८ जून रोजी विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन येथील अर्जुन रावराणे विद्यालय सभागृहात करण्यात आले आहे.आदरणीय पंतप्रधान…

सुशिक्षित आणि तरुण समाज बांधवांनी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना भोजलिंग काका सुतार समाज योजनेचा लाभ मिळवून द्या- विद्यानंद मानकर

विश्वकर्मा सुतार समाज मेळावा मालवण कुंभार माठ येथे उत्साहात; सुतार समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव…! आचरा (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा समन्वय समिती मालवणच्या वतीने रविवार १५ जून २०२५ रोजी तालुक्यातील सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि समाज बांधव…

आचरा ग्रामस्थांच्या आंदोलनला आले अखेर यश

आचरा वीज वितरणसाठी अधिकारी झाले नियुक्त आचरा (प्रतिनिधी ) :आचरा बाजारपेठेत दुकानाच्या शेडवर चालू विद्युत वाहिनी पडल्याची घटना घडली होती याची दखल घेण्यासाठी कोणताही सक्षम अधिकारी, कर्मचारी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. चार तास…

मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

जिल्हाधिकारी अनिल पाटील रमले शालेय मुलांत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लहान मूल हे कोऱ्या पाटीप्रमाणे असते. त्या पाटीवर जसे गिरवाल तशी त्याच्या आयुष्याची जडणघडण होत जाते. त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची मुख्य आणि महत्वाची भूमिका कोणाची ? तर ती त्याच्या पालकांची आणि शिक्षकांची…

आकाशा पुढती इथे गगन ठेंगणे sss — मनस्याचा लक्षवेध !

एनसीसी भवन कोल्हापूर येथे १६ जून पासून सुरू होणाऱ्या इंटर ग्रुप स्पोर्ट शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या मनस्या निलेश फालेची निवड — फोंडाघाट मध्ये मनस्याचे कौतुक! फोंडाघाट (प्रतिनिधी ) : 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग (ओरोस) येथे सुरू…

उच्चशिक्षणाने स्वतःसोबत समाजाचे नाव उंचवा

कट्टा येथील गुणगौरव सोहळ्यात उद्योजक रुपेश पावसकर यांचे आवाहन चौके (प्रतिनिधी ) : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे.…

error: Content is protected !!