कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव-पाठवणेवाडी येथील विश्वनाथ पांडुरंग नार्वेकर यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. विश्वनाथ नार्वेकर आपल्या कुटुंबियांसह मुंबई-कांदिवली येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी, पुतणे, बहिणी असा मोठा परिवार आहे.
विश्वनाथ नार्वेकर यांचे निधन












