आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या पत्नी. हूमेरा अबिद नाईक यांचा वाढदिवस शैक्षणिक उपक्रम राबवित साजरा

प्रशालेच्या पहिल्या दिवशी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नंबर पाच येथे विविध शालोपयोगी भेट वस्तूंचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात.राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं मोलाच योगदान दिलेल आहे.शिक्षण हा…

मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे…

राजकोट किल्ल्यावरील पुतळा परिसराची मुख्य अभियंता राजभोज यांनी केली पाहणी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी मालवण येथील राजकोट किल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि परीसराची पाहणी केली. 14 व 15 जून 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे…

करूळ गगनबावडा घाटातील वाहतूक सुरू

अथक मेहनतीने कोसळलेली दरड हटवली वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे सात तासापेक्षा जास्त वेळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घाटातून होणारी…

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे नवागतांचे स्वागत…

शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आज १६ जून २०२५ या एकाच दिवशी सर्व शाळा सुरू झाल्या असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि.प.प्राथमिक केंद्र शाळेत सन २०२५ – २६ या शैशानिक वर्षांकरिता नव्याने दाखल…

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वितरण वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर आज सोमवार दि.१६ जून रोजी महाराष्ट्रात सर्व शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल…

छत्रपती शिवाजी महाराजांचा असा वारंवार अपमान औरंग्याचीच अवलादच करू शकते ! – इर्शाद शेख

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ऐतिहासिक आणि सागरी परंपरेने समृद्ध असलेल्या राजकोट परिसरात पूर्वी उभारण्यात आलेला पुतळा काही महिन्यातच कोसळला होता आणि छत्रपतींचा फक्त राजकारणासाठी वापर करणारे हे महायुतीचे निर्लज्ज सरकार छत्रपतींच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा कीती भ्रष्टाचार करू शकते हे…

करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळली ; सर्व वाहतूक बंद

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली आहे. तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे आज सकाळी करूळ घाटात दरडीचा मोठा मातीचा भाग कोसळून रस्ता वर पूर्ण पणे मातीचा ढिगारा आल्याने वाहतुकीत पूर्ण पणे…

डॉ प्रफुल्ल शिंदे यांची गोपुरी आश्रमास सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यानंतरच्या ग्रामीण विकासातील घडामोडीचे केंद्रस्थान गोपुरी होते. ग्रामीण स्वच्छता विषयी त्या काळात आप्पासाहेब पटवर्धन यांनी गोपुरीच्या माध्यमातून मोठे काम उभारले. आत्ता प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात मोठा धोका पृथ्वीवरील जीव सृष्टीला निर्माण झाला आहे. प्लास्टिक वापराचे प्रतिमाणशी प्रमाण भरपूर…

विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी शाळेचा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न

वैभववाडीचे निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील रहाणार उपस्थित वैभववाडी (प्रतिनिधी) : उन्हाळ्याच्या प्रदिर्घ सुट्टी नंतर उद्या सोमवार दि.१६ जून पासून शैक्षणिक वर्ष २५-२६ ला सुरवात होत आहे. पुन्हा एकदा सर्व शाळांचा परिसर गजबजणार आहे. सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक,…

error: Content is protected !!