प्रा.हरीभाऊ भिसे यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गौरव

भिसे सर शैक्षणिक सामाजिक,सांस्कृतिक,सहकार क्षेत्रांमधून जिल्हा प्रशासनाशी नाळ जोडलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व – प्रांताधिकारी जगदीश कातकर कणकवली (प्रतिनिधी) : प्रा.हरीभाऊ भिसे हे शिक्षण प्रसारक मंडळाच्या 53 वर्षाच्या दैदीप्यमान परंपरा असलेल्या कणकवली कॉलेज कणकवली मधून 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून निवृत्त झाले…








