आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजरा

शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, जिवंत देखाव्यातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच ०६ जून १६७४, शिवराज्याभिषेक दिन. या शुभ दिनाचे औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात मान्यवरांच्या…

पुलांची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा आणि बंद झालेल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवा

सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची मागणी कणकवली विश्रामगृह येथे झाली बैठक कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्यासमवेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाची कणकवली विश्रामगृह येथे…

नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांना पितृशोक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते यांचे वडील भगवान तुकाराम कोलते यांचे आज शुक्रवार दि.६ जून रोजी सकाळी ९:०० वा. नवीन कुर्ली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी नवीन…

बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

नाधवडे गावातील प्रथम हज यात्रेकरु जमाल नाईक यांचे केले स्वागत वैभववाडी (प्रतिनिधी) : हज यात्रा ही मुस्लिमांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा आहे, जी इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. ही यात्रा सौदी अरेबियातील मक्का येथे केली जाते, जिथे काबा आहे.…

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांना भात पीक बियाण्यांचे वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकरी बांधवांना नुकतेच भात शेती बी बियाण्यांचे वाटप सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, माजी ग्रा.पं.सदस्य योगेश पाटणकर, ग्रा.पं.कर्मचारी राजेश जाधव, उमेश…

खारेपाटण सोसायटीच्या व्हॉईस चेअरमन पदी एकनाथ कोकाटे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेच्या व्हॉईस चेअरमनपदी संस्थेचे संचालक व वारगाव गावचे माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन…

खारेपाटण ग्रा पं.ग्रामविकास अधिकारी गोविंद वेंगुर्लेकर यांचा सदिच्छा समारंभ संपन्न….

झराप, कुडाळ येथे प्रशासकीय बदली खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी गोविंद सी वेंगुर्लेकर यांची नुकतीच कुडाळ झराप येथे प्रशासकीय बदली झाली असून त्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वायगणी (ता. वेंगुर्ला) डाॅ.किर्लोस्कर बंगला येथे भाजप किसान मोर्चा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने “कासवमित्र” कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारी कासव संवर्धनासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या ६ जणांचा या कार्यक्रमात…

कणकवली पंचायत समितीच्यावतीने भगवान लोके यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दुस-यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा शाल, श्रीफळ देवुन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सचिवपदी निवड झाल्याबद्दल संजय सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी नुतन कार्यकारीणीला पुढील…

‘समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण नाशिक (प्रतिनिधी) : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण…

error: Content is protected !!