आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

रिपब्लिकन पार्टी आठवले च्या वतीने भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काश्मीर येथील पैलगाम या पर्यटन स्थळावर निष्पाप 28 भारतीयांची हत्या करणाऱ्या पाकपुरस्कृत अतिरेकी टोळ्या व त्यांच्या नऊ अड्ड्यावर अचूक आणि भेदक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने आज तळेरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर मंदिर देवराई परिसरात वृक्षारोपण

तळेरे (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने तळेरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर मंदिर देवराई परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करतांना निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर व सचिव राजेश जाधव…

निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणास ओरोस डाएट येथे प्रारंभ

७९ माध्य- व उच्च माध्यमिक शिक्षकांची हजेरी तळेरे (प्रतिनिधी) : शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग अर्थात डायट येथे निवड व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणाचा प्रारंभ डाएटचे प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे यांच्या…

ओरोस येथील डाएट संस्थेच्या आवारात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा : ७९ प्रशिक्षणार्थीची उपस्थिती

तळेरे (प्रतिनिधी) : मानव आणि निसर्ग यांचे अतुट संबंध प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत,त्यामुळे निसर्ग हा मानवाचा गुरु आहे, बहारदार वृक्षामुळे पृथ्वीवरील जीवन टिकून आहे. झाडे वाचली तर पर्यावरणाचे म्हणजेच निर्सगाचे संतुलन बिघडणार नाही, त्यासाठी मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुडाळ वनपरिक्षेत्राच्या वतीने सुरंगी रोपवन लागवड शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषण संपवण्यावर लक्ष केंद्रित करून या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिवस जगभरात आज साजरा होत आहे. पर्यावरणीय कृती,शाश्वत उत्पादन आणि वापर, समुद्र आणि महासागरांचे संरक्षण आणि परिसंस्था दुरुस्त करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवणे यासह शाश्वत…

दुहेरी खूनातील आरोपी संजय लोखंडे चा जामीन फेटाळला

ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील एका क्रशरवर सहकारी दोन कामगारांचा खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी संजय लोखंडे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. क्रशरवर कामगार असलेल्या संजय लोखंडे…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल-हातकणंगले औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात ‘क्लीन अँड ग्रीन’चा आदर्श-जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मॅक असोसिएशनच्या वतीने स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली…

भात पिकाच्या आधारभूत किंमतीत केवळ ६९ रु. ची वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची केली चेष्टा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : शेतमजूर मिळत नसल्याने बदलत्या काळानुसार कोकणातील शेतकऱ्यांना शेत नांगरणी,भात लावणी, भात कापणीची कामे कृषी यंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषी यंत्रासाठी लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे…

वृक्षारोपण आणि संवर्धनानेच पर्यावरणाचे रक्षण – मनोज रावराणे

पंचायत समिती आवारात जागतिक पर्यावरण दिनी एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण कणकवली (प्रतिनिधी) : निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण आणि संवर्धन केल्यास आपोआप पर्यावरण रक्षण होईल असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती…

अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.

निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे…

error: Content is protected !!