जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने आज तळेरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर मंदिर देवराई परिसरात वृक्षारोपण

तळेरे (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज निसर्ग मित्र परिवाराच्या वतीने तळेरे गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर मंदिर देवराई परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करतांना निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर व सचिव राजेश जाधव तसेच तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर. शेजारी माजी सरपंच शशांक तळेकर, चंद्रकांत तळेकर, प्रविण वरुणकर, राजू जठार, कासार्डे विद्यालयाचे प्राध्यापक विनायक पाताडे, सतिश मदभावे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!