आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा – भाजपा पडेल मंडल यांचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमतवाणी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे…

करूळ घाटात कोसळलेली दरड हटवली ; वाहतूक सुरळीत

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात पडत असलेल्या धुवाधार पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटाला बसत आहे. करूळ घाटात शुक्रवारी पहाटे गगनबावड्यापासून सुमारे २ किमी अंतरावर असलेल्या यु आकाराच्या वळणावर दरड पडल्यामुळे घाटातील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. दरम्यान या…

काळसे येथील कुलस्वामी सेवा मंडळाचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चौके (प्रतिनिधी) : काळसे – माळकेवाडी येथील श्री कुळस्वामी मंदिराचा ३० वा वर्धापन दिन १६ ते १९ मे या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. श्री देव भद्रेश्वर पालखी मिरवणूक आणि माळकेवाडीतील सर्व स्थानिक…

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा – भाजपा वेंगुर्ला यांच्यातर्फे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शौर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेवर असलेली मायेसारखी तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यामधील सहभाग…

उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले २४ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले २४ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी दिली. या दौऱ्यात नामदार गोगावले विविध शासकीय कामकाजाचा…

खारेपाटण येथे तिरंगा रॅली संपन्न

ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिन्दुर च्या माध्यमातून दहशवाद्यां विरोधात लढाई करून आपली ओळख जगाला सिद्ध करून दाखवल्या नंतर भारतीय सैनिकांच्या प्रती आदर भाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल व धैर्य वाढविण्याच्या दृष्टीने…

खेलो इंडिया 2025 सिंधू कन्या

स्वानंदी संतोष सावंतचा गोल्ड आणि सिल्वर मेडल असा डबल धमाका स्वानंदी सावंत हिचे तरळे येथे मुळगाव आणि मसुरे येथे आजोळ मसुरे (प्रतिनिधी) : सिंधू कन्या असलेली मुळगाव तरळे आणि आजोळ मसुरे गडघेरा येथे तर मुंबई विक्रोळी येथे राहणारी स्वानंदी संतोष…

शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.ऋचा कुलकर्णी दाम्पत्याला जाहीर

गोवा येथे शनिवारी होणार वितरण…! आचरा (प्रतिनिधी) : शिक्षण, साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी कार्य करणाऱ्या ‘शारदीय प्रतिष्ठान'(खारेपाटण सिंधुदुर्ग- वाळप‌ई गोवा)या संस्थेतर्फे स्व.प्राचार्य शरद काळे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा २ रा ‘शारदीय प्रतिष्ठान’ पुरस्कार तळेरे (जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि…

धामापूर मोगरणे येथे राहत्या घरावर दरड कोसळून नुकसान

पडवीत बांधलेली गाय गंभीर जखमी : सुदैवाने बचावली चौके (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला असून, काल गुरुवार दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान धामापूर मोगरणे जाधववाडी येथील श्री जयंत…

चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प

तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी : चौके माजी सरपंच तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांची लक्षवेधी मागणी चौके (प्रतिनिधी) : चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन…

error: Content is protected !!