पोलिसांच्या आशीर्वादाने तिवरे गावात अवैध दारू विक्री – सरपंच भाई आंबेलकर

कारवाई न केल्यास ग्रामस्थांसह आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तिवरे गावात राजरोसपणे गोवा बनावटीची अवैध दारूविक्री जोरात सुरू असून याला पोलिसांचा कृपाशीर्वाद असल्याचा आरोप तिवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर यांनी केला आहे. हा अवैध दारूविक्री अड्डा बंद न…







