परब मराठा समाजाच्या वतीने दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव…!

31 मे पर्यंत नाव नोंदवण्याचे आवाहन

आचरा (प्रतिनिधी) : परब मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने परब मराठा समाजातील इयत्ता 12 वी मध्ये 65% पेक्षा जास्त गुण मिळवून तर इयत्ता 10 वी मध्ये 70% पेक्षा जास्त गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव लवकरच करण्यात येणार आहे. सदर विद्यार्थ्यांनी 31 मे 2025 पर्यंत देवगड तालुका मनोहर परब – 9404162188, वैभववाडी तालुका शैलेंद्रकुमार परब – 9403072499, कणकवली तालुका सुशील परब उपजिल्हा रुग्णालय-8275390900, सुनिल परब-सुहास पान शॉप युको बँक बाजूला-9422373615, कुडाळ तालुका-आर, एल, परब, कुडाळ 9403754708, आनंद परब आकेरी-8530888358, मालवण तालुका गुरूदास परब-8412876218, विवेक परब-9403076711, जे, बी, परब-9511871250, सावंतवाडी तालुका नारायण परब-9028285924, दोडामार्ग तालुका संतोष परब-8928682690, प्रवीण परब-9422633992, वेंगुर्ला तालुका प्रज्ञा परब-9422064682, आपा परब-9421235209

या व्यक्तिंनकडे 2 छायांकित प्रती द्याव्यात. 31 मे नंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही. गुणपत्रिकेच्या पाठीमागे आपले संपूर्ण नाव, शाळेचे नाव, व्हाट्सअप नंबर देणे आवश्यक आहे असे आवाहन परब मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!