कणकवलीत आजपासून श्रामणेर शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्ग व कणकवली शाखेच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 15 मे या कालावधीत 13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी कणकवली शहरातील सिद्धार्थनगर येथील बुद्धविहारात येथे युवक श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ रविवार…








