आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तळेरे येथे उद्या भेरा चित्रपट : संवाद परिवाराचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : तळेरे येथील संवाद परिवाराच्यावतीने तळकोकणच्या सौंदर्याने नटलेला आणि स्थानिक कलाकारांच्या वास्तव अभिनयाने सजलेला ‘भेरा’ चित्रपट शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता “मधु कट्टा” येथे दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.…

खारेपाटण हायस्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २६ व २७ रोजी करिअर विषयक मार्गदर्शन

मानसशास्त्रीय कसोट्याद्वारे निशुल्क समुपदेशन वर्गांचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्या व मुलाखत याद्वारे समुपदेशकांमार्फत करिअर विषयक निःशुल्क समुपदेशन वर्गाचे आयोजन खारेपाटण येथील शेठ…

परब मराठा समाज सिंधुदुर्गची ओरोस येथे 27 एप्रिल रोजी तातडीची बैठक…!

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परब मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी वर्ग यांचे व्यवसाय,  शिक्षण आणि स्पर्धात्मक युगात उज्ज्वल भविष्य घडावे या उदात्त हेतूने रविवार 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 3.30 वाजता ओरोस येथील इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय येथे परब मराठा समाज…

पुस्तके जगण्याची अनुभूती देतात – सरपंच जेरॉन फर्नांडिस

जागतिक पुस्तक दिना निमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन संपन्न आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने बुधवार २३ एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते.सदर…

आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा 27 एप्रिल रोजी चौथा वर्धापनदिन सोहळा

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले अढळस्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक 27 एप्रिल, 2025…

कणकवली महाविद्यालयात ‘शाळा तेथे दाखला’ शिबिर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : महसूल विभाग कणकवली, तहसील कार्यालय आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळा तेथे दाखला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम कणकवली कॉलेज कणकवली एचपीसीएल हॉलमध्ये गुरुवार दि. 24 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत…

दाभोळ समुद्रात एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसायची कारवाई

रत्नागिरी (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या…

कणकवलीत सकल हिंदु समाजाने जाळला पाकिस्तानी ध्वज

कणकवली (प्रतिनिधी) : पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. शुक्रवारी येथील पटवर्धन चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानचा ध्वज तुडवून जाळण्यात आला. तसेच पाकिस्तानविरोधी घोषणाही उपस्थित देशप्रेमी…

जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य विकासासाठी राखीव ठेवणार – पालकमंत्री नितेश राणे

ओरोस (प्रतिनिधी) : पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकास यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात…

सेवानिवृत्त शिक्षकांवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर

कुडाळ (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या संस्कारामुळेच आम्ही घडलो . सुसंस्कारित झालो आणि आज उच्च पदावर काम करीत आहोत . याचे श्रेय शिक्षकानी केलेल्या चांगल्या संस्कारालाच जाते . अशा माझ्या शिक्षकांना सेवानिवृत्तनंतर त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या लाभासाठी उपोषणाला बसावे लागत असेल तर मी…

error: Content is protected !!