पहलगाम हल्ल्याचा उद्या कणकवली पटवर्धन चौकात निषेध

कणकवली (प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जी इस्लामी आतंकवाद्यांनी २६ निरपराध हिंदूंची हत्या केली. या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी सर्व हिंदु बांधव तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने शुक्रवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पटवर्धन चौकात पाकिस्तानच्या झेंड्याला…








