आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळ मध्ये २४ एप्रिल रोजी सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने गुरूवार २४ एप्रिल २०२५ सकाळी ९.०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे भविष्यात प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा वासियांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात…

कुडाळ मध्ये २४ एप्रिल रोजी सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आचरा (प्रतिनिधी) : माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने गुरूवार २४ एप्रिल २०२५ सकाळी ९.०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे भविष्यात प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा वासियांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कलमठ गावाला दिली भेट

ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाडी केली पाहणी ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले कौतुक शाळेतील विद्यार्थ्यां समवेत साधला संवाद कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय उपक्रमाचे निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

माजी खासदार विनायक राऊत यांनी नांदगाव येथील स्टॉल धारकांना दिली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार विनायक राऊत यांनी नांदगाव येथील स्टॉल धारकांना दिली भेट दिली.महामार्ग प्राधिकरण हद्दी च्या बाहेर एक इंच पण जागा तोडू देणार नाही असा प्रशासनाला इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,…

अरुणा पाटबंधारे प्रकल्प कालव्यामध्ये जमिनी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कोणता लाभ होणार याची माहिती हमी पत्रात द्या

प्रसंगी कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार ; मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे यांचा मध्यम पाटबंधारे अभियंत्याना इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प बंदिस्त नलिका कालव्यासाठी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून क्षतिपुर्ती  बंधपत्र लिहून घेत आहात. त्याप्रमाणे शासन म्हणून आपण देखील शेतकऱ्यांना हमीपत्र…

कायद्याचे अर्धवट ज्ञान नेहमीच घातक- पी जे कांबळे

विद्यामंदिर हायस्कूल मध्ये जादूटोणाविरोधी कार्यशाळा संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : समाजातील अशिक्षित आणि सुशिक्षित लोक कळत नकळत अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले आहेत .त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण जो समाजकार्याचा वसा घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे.यावेळी समाजाकडून अपमानास्पद वागणूक ही मिळते. पण स्वतःच्या मनावर…

ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम करुया- प्रा.एस.एन.पाटील

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ग्राहक जागृतीचे काम करीत असताना ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे पंचप्राण असून यामध्ये ग्राहक हाच अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून…

पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानंतरही प्रशासनाची ३ महिने दिरंगाई

घर नावावर होण्यासाठी आत्मदहन करण्याचा ८२ वर्षीय वृद्धेचा इशारा ओरोस (प्रतिनिधी) : २६ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण केलेल्या उपोषणाला भेट देवून माझे घर माझ्या नावे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, त्याला तीन महिने उलटले तरी…

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर, सचिव पदी दत्तप्रसाद वालावलकर यांची बिनविराेध निवड

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर,सचिव पदी दत्तप्रसाद वालावलकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी निवड बिनविरोध करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक…

आजरा आंबोली मार्गावर अपघात : कोल्हापुरातील युवकाचा मृत्यू

चारचाकी वाहनाला स्पोर्ट्स बाईकची समोरासमोर धडक कोल्हापूर प्रतिनिधी) : स्पोर्ट्स बाईक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कोल्हापूर शहरातील युवक मृत्युमुखी पडला असून सिद्धेश रेडेकर असे मृत युवकाचे नाव आहे. कोल्हापुरातील माळी कॉलनी टाकळा परिसरात राहणारा सिद्धेश रेडेकर हा…

error: Content is protected !!