माजी खासदार विनायक राऊत यांनी नांदगाव येथील स्टॉल धारकांना दिली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार विनायक राऊत यांनी नांदगाव येथील स्टॉल धारकांना दिली भेट दिली.महामार्ग प्राधिकरण हद्दी च्या बाहेर एक इंच पण जागा तोडू देणार नाही असा प्रशासनाला इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, मज्जिद बटवाले,इमाम नावलेकर,तात्या निकम,रईस बटवाले,अबू नावलेकर,अब्दुल नावळेकर,बबलू नावलेकर,याकूब नवलेकर आदी स्टॉल धारक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!