अखेर माईन गावात खणाणली मोबाईल रिंग

खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची शब्दपूर्ती सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ अध्यक्ष नितीन पाडावे यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माईन गावात अखेर मोबाईल ची रिंग वाजली असून बी. एस. एन. एल चा टॉवर ऍक्टिव्ह झाला आहे.…








