आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कनेडी हायस्कूलचे बयाजी बुराण यांना प्रतिष्ठित “क्रीडादूत ” पुरस्कार

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानित तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने कणकवली तालुक्यामध्ये सलग १५ वर्ष क्रीडा समन्वयक हे पद यशस्वीरित्या सांभाळणारे व…

बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली च्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी बुद्ध विहार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक एसटी स्टँड जवळ कणकवली येथे शाखा अध्यक्ष अंकुश कदम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येथे आहे.सकाळी १० वाजता बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अजयकुमार सर्वगोड…

डॉ.एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत लोरे नं.1 शाळेने केले उज्वल यश संपादन

कणकवली (प्रतिनिधी) : सन 2025 मध्ये घेण्यात आलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम परीक्षेत शाळा लोरे नंबर एक या शाळेने उज्वल यश संपादन केले आहे. शाळेचा विद्यार्थी चैतन्य मनोज गवाणकर इयत्ता चौथी 272 गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक जिल्ह्यात चौथा क्रमांक…

एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रकपदाचा प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदी प्रज्ञेश बोरसे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एमडी कुसेकर यांनी तसे आदेश जारी केले आहेत. प्रज्ञेश बोरसे हे रत्नागिरी येथे एसटी महामंडळाचे…

आधी त्या स्टॉल धारकांना न्याय द्या मगच त्यांना हटवा – सुशांत नाईक यांची महामार्ग प्राधिकरण कडे मागणी

महामार्ग प्राधिकरणची नांदगाव तिठा येथिल स्टॉल हटाव करण्यास स्थगिती कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील अनाधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम हटवण्याचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तेथे भेट देत हायवे…

कासार्डे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते  संजय नकाशे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगावी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी याच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला जाणारा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार कासार्डेतील माजी तंटामुक्त अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय…

झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या गुन्ह्यात ३ वर्षे सश्रम कारावास सह १५ हजार दंड

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : मासे उधार देत नाही या रागाने मासेविक्रेत्या महिलेच्या झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या गुन्ह्यात आरोपी संतोष रविंद्र बोडेकर उर्फ श्रीराम पालयेकर ( रा. घाटवाडी ,दोडामार्ग ) याला जिल्हा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कणकवली येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेना करणार अभिवादन

शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोमवार दि. १४ एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, तसेच 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) या संस्थेला व २ री, ३री , च्या टॉप फाईव विद्यार्थ्याना…

खारेपाटण हायस्कूल येथे शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या कार्यकारणी व महिला आघाडीचा

स्नेहबंध – २०२५ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी) : शिक्षक भारती संघटना जिल्हा सिंधुदुर्गच्या तालुका कार्यकारणी कणकवली व महिला आघाडी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहबंध – २०२५ या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शेठ नवीनचंद्र…

error: Content is protected !!