कणकवली (प्रतिनिधी) : सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी बुद्ध विहार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक एसटी स्टँड जवळ कणकवली येथे शाखा अध्यक्ष अंकुश कदम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात येथे आहे.सकाळी १० वाजता बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,सकाळी १०. १५ वाजता बुद्धपूजा पाठ बौद्धाचार्य कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली
सायंकाळी ३ ते ५ आरोग्य शिबिर,सायंकाळी ५ ते ६ वा महिला आरोग्य मार्गदर्शन डॉ. शमिता बिरमोळे सायंकाळी ६ ते ७. ३० वाजता प्रश्नमंजुषा सायंकाळी७. ३० ते ८. ३० भोजन, रात्री ८. ३०. वाजता सत्कार समारंभ व जाहीर सभा प्रमुख पाहुणे मा डॉ.भारत पाटणकरविशेष उपस्थिती आणि सन्मान अजय कुमार सर्व गोड (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली) गौरी पाटील( मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली) डॉ. शमिता बिरमोळे मा. डॉ. विद्यालय तायशेटे डॉ. किशोर माणिकराव वाघमारेडॉ.सतीश पवार उपस्थितीआयु अनिल तांबे,आयु परशुराम कदम आयु.आनंद कासार्डेकरआयु वासुदेव तांबे
रात्री १०. ०० वा. भीम जयंतीचा सांस्कृतिक जल्लोष क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली च्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव
