आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सरिता पवार यांना मध्यप्रदेश मधील वसंत राशीनकर काव्यसाधना पुरस्कार जाहीर

मध्यप्रदेश राज्यातील महत्वाचा पुरस्कार राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला जाहीर कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील आपले वाचनालय व श्री सर्वोत्तम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा अत्यंत महत्वाचा वसंत राशीनकर काव्यसाधना पुरस्कार…

फोंडाघाट सुतारवाडी शाळेचे सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत यश

यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधूदुर्ग टॅलेंट सर्च या परीक्षेत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा फोंडाघाट – सुतारवाडी ने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत इयत्ता दुसरी मध्ये कु .खुशी हनुमंत लाड, कु. मानस महेश लाड,…

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयाचे 11 एप्रिल रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा मार्केटिंग कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत तिसरा…

हत्ती हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लक्ष्मण गवस यांच्या कुटुंबीयांचे मा. आम. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

केवळ एक हत्ती पकडण्याच्या आदेशाचे पत्र म्हणजे ग्रामस्थांची निव्वळ फसवणूक- वैभव नाईक कुडाळ (प्रतिनिधी) : हत्तीच्या हल्ल्यात दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील लक्ष्मण यशवंत गवस (वय- ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आज माजी आमदार वैभव नाईक यांनी गवस कुटूंबियांची भेट…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय मानसीश्वर मित्रमंडळ, वेंगुर्ला यांच्या सहकार्यांने माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला कॅम्प येथे करण्यात आले. ही स्पर्धा ” क्रीडा महाकुंभ 2025 ” चा भाग म्हणून…

परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्षपदी श्रीकृष्ण परब तर उपाध्यक्षपदी अनिल परब यांची निवड

मसुरे (प्रतिनिधी) : परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब आणि उपाध्यक्षपदी वेरली गावचे सुपुत्र अनिल गणपत परब यांची निवड एकमताने करण्यात आली. यावेळी संचालक म्हणून सोमा मधुकर परब, शैलेंद्रकुमार…

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बल सिंधु दत्तक योजना”

जिल्ह्यातील ५२ कुपोषीत बालकांसाठी बँक राबवतेय हि योजना : मनीष दळवी. बँकेकडून वार्षिक रू.३ लाखाची तरतुद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या दि.१०एप्रिल २०२५ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत अती तीव्र कुपोषित वर्गवारीतील…

कुडाळ आगारासाठी एकही नवीन एसटी नाही; वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापकांना विचारला जाब

नवीन गाड्यांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची आगार व्यवस्थापकांची ग्वाही इन्सुली अपघातप्रकरणी चालकाला दोषी ठरवल्याने वैभव नाईक संतप्त कुडाळ (प्रतिनिधी) : माजी आमदार वैभव नाईक व एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज कुडाळ एसटी आगार व्यवस्थापक रोहित…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकासकामांचा होणार शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१० एप्रिल रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सायंकाळी 5:30 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवन ओरोस येथून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. १)कासार्डे…

खारेपाटण हायस्कूल येथे ११ एप्रिल रोजी महसूल शिबिराचे आयोजन

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न.म. विद्यालय खारेपाटण व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी स.ठीक ८.ते दु.२ या वेळेत विद्यार्थ्यांना लागणारे विविध शैक्षणिक व प्रशासकीय…

error: Content is protected !!