आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली आर्थिक फसवणूक

आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर अटकेत, पोलिस कोठडीत रवानगी कणकवली (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत सात लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर (वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याला कणकवली पोलिसांनी शुक्रवार ४ एप्रिल रोजी ताब्यात…

लोरे ल.पा योजनेच्या उजवा कालवा पिडीएन बाबत ९ एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : लोरे लघु पाटबंधारे योजना अंतर्गत उजवा कालवा बंदिस्त नलिका वितरण प्रणाली कालवा विषयाबाबत लोरे ग्रामस्थ निलेश अशोक राणे आणि रमेश विश्राम राणे हे बुधवार ९ एप्रिल पासून लाक्षणिक उपोषण छेडणार आहेत. ह्या कालव्याच्या बांधणीसाठी २ कोटी ४९…

हाफ मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपी धुमाळ चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपल्या चुलत्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारा आरोपी प्रसाद नितीन धुमाळ ( रा.वारगाव ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई…

वैभववाडीत ३४ ग्रा. पं. च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

१८ ग्रा. पं वर असणार महीलाराज वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ३४ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे आरक्षण आज (ता.८) जाहीर झाले.यामध्ये १८ग्रामपंचायतींवर महीलाराज असणार आहे.आजच्या आरक्षणामुळे अनेक गावांमधील दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण तहसीलदार सुर्यकांत…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल कालावधीत सामाजिक समता सप्ताह

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आज…

सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयातील भूवैज्ञानिक भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचे सह सचिव लक्ष्मीकांत ढोके यांच्या सहिचा आदेश आज निर्गमित झाला आहे.यापूर्वी रत्नागिरी येथील जिल्हा खनिकर्म…

कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली.तालुक्यातील ६४ पैकी ३३ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील ३ महिलांसाठी आरक्षित झाल्या…

ग्रामपंचायत मंजूर कामांच्या निविदा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा ४३४ ग्राम पंचायती यांच्याकडून मंजूर कामांच्या जाहीर करण्यात येणाऱ्या निविदा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या कामांबाबत करण्यात येणारे विविध आदेश सुध्दा या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यावर…

कणकवलीत स्थानिक व परप्रांतीय विक्रेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची

भाजी विक्रेत्या महिलेच्या अरेरावी विरोधात स्थानिक एकवटले महिलेकडून तिच्या पतीला मारहाण झाल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : शहरात पटवर्धन चौकाजवळ पुलाखाली दुकाने थाटून थांबलेल्या परप्रांतीय व स्थानिक विक्रेत्यांमध्ये आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार खडाजंगी झाली. यावेळी एका परप्रांतीय महिलेने तिच्या…

खारेपाटण गट विविध कार्यकारी सह.सेवा सोसायटीच्या वतीने खरीप हंगाम सन २०२५ – २६ च्या अल्प शेती कर्ज वाटपाचा शुभारंभ

सुमारे २ कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात येणार खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील तसेच आजुबाजूच्या दशक्रोषितील शेतकरी बांधव नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेली खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेच्या सन २०२५ – २६…

error: Content is protected !!