सुविद्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक वसंत मेस्त्री यांचा स्मृतिदिन अनोख्या पद्धतीने साजरा

ज्ञानदिप विद्या मंदीर वायंगणी हायस्कूलचे दोन विद्यार्थी दत्तक उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचे दातृत्व……! आचरा (प्रतिनिधी) : सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष वसंत दिनकर मेस्त्री, मूळ चिंदर यांच्या व्दितीय स्मृतिदिना (तारखे नुसार) निमित्त आज सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई)…








