आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हा परिषदेच्या ८५ शाळा होणार स्मार्ट ; दोन कोटींतून इंटरॅक्टिव्ह बोर्डचे वाटप

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ८५ शाळा स्मार्ट होणार आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त दोन कोटी अनुदानातून स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड या शाळांना प्रदान करण्यात येणार आहेत. मोठ्या पटसंख्येच्या तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमात अग्रेसर असलेल्या शाळांना आधुनिक शिक्षणाची गरज असलेले हे साहित्य…

त्या विघटनकारी शक्तीला प्रतिकार करु

जिल्हा परिषदेत दहशतवाद विरोधी दिनी घेतली शपथ ओरोस (प्रतिनिधी) : २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात आली. “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा…

दहावीच्या उत्तरपत्रिकेतील पुरवणी अक्षरांमध्ये बदल प्रकरण ; कोकण बोर्डाकडून चौकशीचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रात एका दहावीच्या विद्यार्थ्याचे ९ पैकी ७ पेपरला जोडल्या गेलेल्या पुरवणीच्या अक्षरांमध्ये बदल आढळून आले आहेत. त्याबाबतची चौकशी कोकण बोर्डाने सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत केली आहे. त्यांनी बोर्डाला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर बोर्डाने १३…

वागदे मिडलकटवर एसटीची दुचाकीला धडक ; होमगार्ड गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोल पंपा समोरील मिडलकटवर अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या युनिकॉर्न मोटरसायकलस्वाराला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचीजोरदार धडक बसली. या अपघातात कृष्णा साटम (रा. निरोम) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, तो होमगार्ड म्हणून…

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या

मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने संबंधित यंत्रणेने अधिक सतर्क राहून वारंवार वीज पुरवठा…

वैभववाडीतील दहावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा केंद्रावर दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विध्यार्थ्यांचे नऊ पैकी तब्बल सात पुरवणी उतरपत्रिका अन्य व्यक्ती कडून लिहून घेतल्याचे बोर्डाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर…

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती काळाची गरज; नागरिकांनी सतर्क राहावे – संजोग कदम

सुरक्षित सिंधुदुर्ग सायबर साक्षर समाज निर्माण बांदा (प्रतिनिधी) : सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून नागरिकांनी सोशल मीडियाचा व ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अॅड. संजोग कदम यांनी बांदा पोलीस ठाण्यात…

खारेपाटण हायवे ते कालभैरव मंदिर मार्गे सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कपिलेश्वर वाडी व कालभैरव मंदिर मार्गे बाजारपेठ मधून बंदरगाव व सम्यक नगर कडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आख्यारित येणाऱ्या या रस्त्याकडे संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील…

राष्ट्रीय गोल्ड मेडल्स विजेती सार्जंट मनस्या ची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास अन् परिश्रम इतर कॅडेट्स साठी प्रेरणादायी !– कर्नल अजयराज एल

फोंडाघाटच्या मनस्या फाले हिला ‘बेस्ट कॅडेट’ स्कॉलरशिप प्रदान; राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्ड मेडल’ कामगिरीचे सार्थक फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाची कॅडेट सार्जंट मनस्या निलेश फाले हिला ५८-…

सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे कणकवलीत आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा 2026-27 चे आयोजन 23 व 24 मे 2026 रोजी शिवाजीनगर, कणकवली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 7, 9, 11, 13,…

error: Content is protected !!