आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले. या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर…

विनापरवाना बेकायदा तीन गावठी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काढतुस जप्त

इतर मुद्देमालासह एकूण २ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त तीन जणांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे करिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांच्याकडील…

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ मार्फत कळसुली इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी कुडाळ द्वारे ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ग्रामीण भागातील कार्यरत असणाऱ्या या प्रशालेमधील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी व त्यांची आर्थिक मदत…

जागतिक वन व जल दिनाच्या निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेत वैष्णवी हावळ, सलोनी केळकर प्रथम

सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन वैभववाडी वनपाल प्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : २१ मार्च जागतिक वन दिन व २२ मार्च जागतिक जल…

आधी पुनर्वसन गावठाणात पाणी नंतर कालव्याचे काम

अरुणा धरणग्रस्तांनी कालव्याचे काम पाडले बंद वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला दया.या मागणीसाठी अरुणा धरणग्रस्थानी कालव्याचे काम मंगळवारपासून बंद पाडले आहे. जोपर्यंत पुनर्वसन गावाठाणात कालव्याचे पाणी देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही कालव्याचे…

विनापरवाना बेकायदा तीन गावटी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काढतुस व इतर मुद्देमालासह एकूण 2,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

तीन जणांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे करिता कोल्हापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणारे इसमांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करून सदर इसमांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार जनतेच्या गाठीभेटी

पालकमंत्री संपर्क कार्यालयात स्वीकारणार जनतेची निवेदने सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत.…

ट्रकची रिक्षाला जोरदार धडक : एकजण गंभीर जखमी

एडगांव घाडीवाडी येथे घडला अपघात वैभववाडी (प्रतिनिधी) : भरधाव येणाऱ्या ट्रकची रिक्षाला जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गणपत काशीराम धावडे वय 58 रा. करुळ भोयडेवाडी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर संतोष रामकृष्ण माळकर वय 48 या.…

वैभववाडीत मार्गावरील खड्ड्यामुळे धाराशिव पणजी एस. टी. बसचा अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर वैभववाडी ते सोनाली दरम्यान काढलेल्या पर्यायी मार्गावर गणपती साणा येथे पडलेल्या खड्ड्यामुळे धाराशिव पणजी एस. टी. बस रस्त्याकडेला असलेल्या दगडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र एस. टी. बसच्या…

देवगड तहसील मधील खेळाडूंचा प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्‍याकडून सत्‍कार

देवगड (प्रतिनिधी) : राज्‍यस्‍तरीय व कोकण विभागीय क्रीडा,सांस्कृतिक स्पर्धेत देवगड तहसील मधील कर्मचारी वर्गातील खेळाडुंनी सहभाग घेत घवघवीत यश संपादित करून स्‍पर्धेत वेगळा ठसा उमठवला होता. यामध्‍ये सहायक महसूल अधिकारी,महसूल सेवक ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक,मंडळ अधिकारी यांनी सक्रिय…

error: Content is protected !!